Headlines

मराठवाडय़ातील इथेनॉल उत्पादनाची भरारी ; १२ वर्षांतील आलेख चढताच

[ad_1] सुहास सरदेशमुख, लोकसत्ता औरंगाबाद : दुष्काळी अशी ओळख असणाऱ्या मराठवाडय़ातील ऊसवेडय़ा शेतकऱ्यांनी आणि साखर कारखान्यांनी मिळून गेल्या १२ वर्षांच्या काळात इथेनॉल उत्पादनात मोठी ‘भरारी’ घेतली आहे. २०१० मध्ये केवळ ५७९. ८६ लिटर असणारे इथेनॉलचे उत्पादन आता एक लाख ६७ हजार १०५ लाख लिटपर्यंत पोहचले आहे. साखरेचे बदलत जाणारे दर लक्षात घेता इथेनॉल उत्पादनाशिवाय पर्याय…

Read More