Headlines

भरत जाधव आणि गौरव मोरे यांचा Landon Misal चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

[ad_1] Landon Misal Release Day : ए बी इंटरनॅशनल, म्हाळसा एंटरटेनमेंट आणि ‘लंडन मिसळ’ लिमिटेड प्रस्तुत तसंच जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट येत्या 8 डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. भारतात तसेच लंडनमध्ये शूट झालेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांनी भरत जाधव एका मोठ्या अन् महत्त्वपूर्ण भूमिकेत पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. आपल्या…

Read More

Adipurush पाहायचाय? जाणून घ्या Advance Booking च्या तारखा; रणबीर कपूर घेतोय 10 हजार तिकिटं

[ad_1] Ranbir Kapoor Will Book 10 Thousand Ticktes Of Adipurush : दाक्षिणात्य अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सेनन यांचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट 16 जुन रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्या पासून हा चर्चेत होता. सतत वादाच्या भोवऱ्यात अडकणाऱ्या या चित्रपटाला पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक आतुर आहेत. अनेकांनी तर आगावू बुकिंग करण्यास सुरुवात केली…

Read More