Headlines

भारत-पाकिस्तान फायनल होऊ देणार नाही, सेमीफायनल आधी इंग्लंडच्या कर्णधाराचं चॅलेंज

[ad_1] IND vs Eng SemiFinal T20 World Cup 2022: भारत आणि इंग्लंड (Ind vs Eng) संघात सेमीफायलनचा सामना रंगणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो फायनलमध्ये पाकिस्तानसोबत (Pakistan Team) भिडणार आहे. पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करत फायनलमध्ये धडक दिली आहे. पाकिस्तान संघ जवळपास बाहेर झाला होता. पण नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि सगळं गणित…

Read More