Headlines

ENG VS IND, 1st T20 : टीम इंडिया-इंग्लंड आमनेसामने, कोण जिंकणार?

[ad_1] साउथम्पटन : कसोटी मालिका बरोबरीत सोडवल्यानंतर आता टीम इंडिया-इंग्लंड टी 20 मालिकेत (Eng vs Ind 1st T20I) आमनेसामने भिडणार आहेत. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी 20 मालिकेला 7 जुलैपासून सुरुवात होतेय. मालिकेतील पहिला सामना साउथम्पटनमध्ये रात्री साडे दहा वाजता खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाचं नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. तर इंग्लंडची धुरा जॉस…

Read More