Headlines

वीज दरवाढीवरुन सुप्रिया सुळे आक्रमक, एकनाथ शिंदेंना केलं लक्ष्य, म्हणाल्या “सरकारने स्थानापन्न होताच…” | supriya sule demand eknath shinde to reduce electricity rate

[ad_1] एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांनी संयुक्तपणे राज्यात सरकार स्थापन केले आहे. या सत्ताबदलानंतर महाविकास आघाडीचे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे नेते विरोधकांच्या भूमिकेत गेले आहेत. राज्यात सत्तानाट्य सुरु असताना गॅस, तसेच विजेचे दर वाढवण्यात आले आहेत. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. महाराष्ट्रात नव्या सरकारने स्थानापन्न…

Read More