Headlines

cm eknath shinde crticized sanjay raut in press conference in delhi spb 94

[ad_1] दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या १२ खासदारांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्र सदनमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील सरकार स्थापनेसह त्यांच्या सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांबाबत माहिती दिली. दरम्यान, पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना ”संजय राऊत हे दखल घेण्यासारखे नाही”, असा खोचक टोला त्यांनी लगावला. हेही वाचा – “शिवसेना फोडण्यामागे शरद पवार,…

Read More