Headlines

Video :…अन् तो प्रसंग सांगताना एकनाथ शिंदेंचा कंठ दाटून आला | Eknath Shinde emotional during speech after floor test in Maharashtra Assembly scsg 91

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विश्वादर्शक ठराव जिंकल्यानंतर विधानसभेमध्ये भाषण दिलं. मात्र या भाषणाच्या वेळी आपण बंडखोरी का केली, आपला राजकीय प्रवास कसा झाला याबद्दल बोलताना आपल्या दिवंगत मुलांच्या आठवणीने एकनाथ शिंदेंचा कंठ दाटून आला. भावनिक झालेले एकनाथ शिंदे काही क्षण थांबले आणि पाणी प्यायल्यानंतर पुन्हा बोलू लागले. एकनाथ शिंदें हे बंडखोर आमदारांच्या वडिलांचा…

Read More

‘माझं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न, शेवटी हा..,’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खळबळजनक आरोप | shivsena tried to demoralize me alleges cm eknath shinde in maharashtra assembly live session

[ad_1] विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे-भाजपा गटाने विश्वादर्शक ठराव जिंकला. अधिवेशनाचा दुसरा दिवस चांगलाच वादळी ठरला. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील आपल्या भाषाणामध्ये राज्यात घडलेल्या सत्तानाट्यावर भाष्य केले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. माझं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप एकनाथ…

Read More

Video: विधानसभेच्या दारात शिवसेनेच्या बंडखोर आमदाराला पाहताच आदित्य ठाकरे त्याला म्हणाले, “एवढे जवळचे असून…” | Aditya Thackery Meets Magathane Shivsena rebel mla prakash surve who is with eknath shinde says i feel sad for what you have done scsg 91

[ad_1] शिवसेनेविरोधात बंड पुकारणाऱ्या आमदारांमध्ये आज सकाळी आणखी एका आमदाराची भर पडली.  उद्धव ठाकरे गटातील आमदार संतोष बांगर हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले. शिंदे सरकारने १६४ विरुद्ध ९९ च्या फरकाने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. दरम्यान विश्वासदर्शक ठरावानंतर सभागृहाबाहेर पडताना शिवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंची भेट सभागृहाच्या दाराशी एका बंडखोर आमदारासोबत झाली. यावेळी दोघांमध्येही प्रसारमाध्यमांसमोरच संवाद झाला….

Read More

“खरंच आहे ही मंडळी ‘ईडी’मुळेच आली आहे, फक्त ती ‘ईडी’ म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र आहेत” | ED means Eknath and Devendra Devendra Fadnavis msr 87

[ad_1] राज्यात भाजपा-शिंदे या नव्या सरकारवर आज शिक्कामोर्तब झाला आहे. कारण, या सरकारने आज विधीमंडळात विश्वासदर्शक ठराव जिंकला. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनपर भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच, ईडीच्या भीतीमुळे शिवसेनेच मंत्री, आमदार हे भाजपासोबत गेले असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून बोललं जात असल्याने, त्याला देखील फडणवीसांनी आपल्या भाषणातून प्रत्युत्तर दिलं….

Read More

महाभारत, रामायण ते पानिपतचं युद्ध, अधिवेशनात भास्कर जाधवांचं खणखणीत भाषण, भाजपावर टीकेचे आसूड | shiv sena leader bhaskar jadhav criticizes bjp and eknath shinde in maharashtra assembly session

[ad_1] राज्यात नव्याने स्थापन झालेल्या भाजपा-शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला असून या सरकारवर आता खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब झालं आहे. आज विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी हा विश्वासदर्शक ठराव भाजपा-शिंदे सरकारने जिंकला आहे. दरम्यान, हे सरकार आज खऱ्या स्थिरावले असले तरी विरोधकांकडून मात्र लकवरच मध्यावधी निवडणुका लगतील असे भाकित वर्तविले जात असून भाजपा आणि शिंदे…

Read More

“शिवसेनेला आपसात लढवून संपवायचं, हा त्यांचा डाव”, भास्कर जाधव यांची भाजपावर जोरदार टीका | Shivsena Leader Bhaskar jadhav on eknath shinde and BJP devendra fadnavis after floor test speech rmm 97

[ad_1] विधानसभेत आज विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेला आपसात लढवून संपवणं, हा भाजपाचा डाव आहे, असा आरोप भास्कर जाधवांनी यावेळी केला. तसेच एकनाथ शिंदे साहेब शिवसेना वाचवण्यासाठी दोन पावलं माघार घ्या, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. विधानसभेत बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, “एकनाथरावजी…

Read More

“एकनाथ शिंदेंमध्ये पात्रता होती, तर मग तुमच्या टर्ममध्ये त्यांना एकच छोटंस खातं का दिलं होतं?” | If Eknath Shinde had qualifications then why was he given only one small account in your term Ajit Pawar msr 87

[ad_1] डभरून कौतुक केले. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फडणवीसांवर निशाणा साधत, “शिंदेंमध्ये पात्रता होती तर मग तुमच्या काळात त्यांना एकच छोटसं खातं का दिलं होतं?” असा सवाल केला. अजित पवार म्हणाले, “सत्ता येते सत्ता जाते, मी नेहमी राज्यात फिरत असताना सांगत असतो की ताम्रपट घेऊन कोणीच जन्मला आलेलं नाही. देवेंद्र फडणवीस मी तुमचं भाषण…

Read More

‘मी पुन्हा आलो’ म्हणत टिंगलटवाळी करणाऱ्यांना फडणवीसांचा इशारा, म्हणाले “मी बदला घेणार, त्यांना…” | BJP Devendra Fadanvis Shivsena Eknath Shinde Anand Dighe Floor Test sgy 87

[ad_1] भाजपा-शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला असून राज्यातील नवीन सरकारवर शिक्कामोर्तब झालं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना एकनाथ शिंदेचं तोंडभरुन कौतुक केलं. तसंच यावेळी त्यांनी मी पुन्हा येईन वाक्यावरुन टिंगटटवाळी करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. अनेकवेळा राजकारणात पद मिळाल्यानंतर माणुसकी हरवतात, पण एकनाथ शिंदे यांच्यात प्रचंड माणुसकी आहे असं कौतुक देवेंद्र फडणवीस यांनी केली…

Read More

Chief minister Eknath Shinde will be grand welcomed in Thane

[ad_1] राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दुपारी ठाणे शहरात येणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच ठाणे शहरात येत असल्यामुळे समर्थकांनी त्यांच्या स्वागताची तयारी केली आहे. आंनद नगर चेक नाका येथे मुख्यमंत्री शिंदे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर ठाणे जिल्ह्याच्या त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी…

Read More

अधिकृत व्हीप नेमका कोणाचा? शिवसेनेचेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा पुन्हा एकदा तातडीने सुनावणी घेण्यास नकार | Supreme Court Shivsena Eknath Shinde Uddhav Thackeray WHIP sgy 97

[ad_1] राज्यात सत्तांतर झालं असलं तरी अधिकृत शिवसेना नेमकी कोणती यावरुन सध्या वाद सुरु आहे. एकीकडे शिवसेनेने व्हीप बजावलेला असताना शिदें गटानेही व्हीप काढल्याने हा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. शिंदे गटाला व्हीप काढण्याचा अधिकार नाही असा दावा शिवसेनेने सुप्रीम कोर्टा केला आहे. मात्र सुप्रीम कोर्टाने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाने…

Read More