Headlines

“नवीन व्याख्येप्रमाणे गणपती बाप्पा विघ्नहर्ता नाही, तर…”, छगन भुजबळ यांचं वक्तव्य | Chhagan Bhujbal criticize BJP Devendra Fadnavis Eknath Shinde over Vighnaharta remark

[ad_1] भाजपा आणि शिंदे गटाकडून सातत्याने ठाकरे सरकारने सणांवर निर्बंध लादल्याचा आणि शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध काढल्याचा आरोप होत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी ‘हिंदूंचा सण निर्बंधमुक्त’ अशी बॅनरबाजीही झाली. यावरून भाजपा-शिंदे गट आणि महाविकासआघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध झालं. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार छगन भुजबळ यांनी या मुद्द्यांवरून “नवीन व्याख्येप्रमाणे गणपती…

Read More