Headlines

Vinayak Raut Replied To Eknath Shinde Tweet On Birthday Wishes To Uddhav Thackeray spb 94

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उद्धव ठाकरे यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा देताना त्यांचा पक्षप्रमुख असा उल्लेख टाळल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, आता यावर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही शिंदे-फडणवीस यांच्या शुभेच्छांना किंमत देत नाही, असं ते म्हणाले. त्यामुळे शिंदेगट-शिवसेना संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. काय म्हणाले विनायक राऊत? आज शिवसेना…

Read More