Headlines

डोंबिवलीतील वाहनांमधून बंडखोर आमदार सुरतेत, गुजरातच्या हद्दीत पोहोचताच…; BJP कनेक्शनची गोष्ट | Eknath Shinde Supporter shiv sena rebel mla gone to surat in private car from Dombivli scsg 91

[ad_1] राज्यातील सत्तांतर नाट्यामधील पडद्यामागील एक महत्वाचा खेळाडू म्हणून ओळखले जाणारे डोंबिवलीतील भाजपचे आ. रवींद्र चव्हाण यांचे गुरुवारी डोंबिवलीत आगमन झाले. गेल्या वीस दिवसानंतर आ. चव्हाण यांचे डोंबिवलीत आगमन झाल्याने भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी चव्हाण यांनी राज्यामध्ये शिंदे गट आणि भाजपाला पुन्हा सत्ता मिळवून देताना योगदान देता आल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच महाराष्ट्रामधून बंडखोर…

Read More