Headlines

‘कसं काय पाटील बरं हाय का, काल दिल्लीत झालं ते खरं हाय का?’, एकनाथ शिंदेंची जयंत पाटलांवर टोलेबाजी | Eknath Shinde criticize Jayant Patil over NCP Delhi meeting and Ajit Pawar

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. जयंत पाटलांनी रविवारी (११ सप्टेंबर) दिल्लीत झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांना बोलू दिलं नाही, असा आरोप एकनाथ शिंदेंनी केला. तसेच ‘कसं काय पाटील बरं हाय का, काल दिल्लीत झालं ते खरं हाय का?’ असं म्हणत टोला…

Read More