Headlines

भगवी वस्त्र, रुद्राक्ष घालून कोणी…! ‘लबाड लांडगं ढॅाग करतंय; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर पलटवार

[ad_1] CM Eknath Shinde: महाराष्ट्रचे  वैभव  ओरबाडू देणार  नाही, मिंधे  शेपूट  घालून  खुर्चीसाठी  चाकरी  करतोय, अशा भाषेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना जशास तसे उत्तर दिले आहे. ‘लबाड लांडगं ढॅाग करतंय…!वाघाचं कातडं ओढून सॅांग करतंय..! वाघ एकला राजा…!बाकी खेळ माकडांचा…’…

Read More

आनंद दिघेंच्या संपत्तीवरून मुख्यमंत्री शिंदेंचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, मनसेकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… | First reaction of MNS Sandeep Deshpande on allegations of CM Eknath Shinde about Anand dighe property on Uddhav Thackeray

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील बीकेसी मैदानावर झालेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात आनंद दिघे यांच्या संपत्तीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलं. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते संदीप देशपांडे यांनाही पत्रकारांनी याबाबत विचारणा केली. त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट…

Read More

“माझ्याकडे सगळा हिशोब, बोलायला भाग पाडू नका” एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा | have all informantion dont force me to talk CM eknath shinde to uddhav thackeray in mumbai rmm 97

[ad_1] शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गटाचा वाद चव्हाट्यावर आला आहे. दोन्ही बाजुंच्या नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे. ठाकरे गटातील नेत्यांकडून शिंदे गटातील नेत्यांचा उल्लेख सातत्याने ‘गद्दार’ असा केला जात आहे. ५० खोके (कोटी) घेऊन गद्दारी केल्याचा आरोपही त्यांच्यावर केला जात आहे. याच मुद्द्यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना…

Read More

“तुम्ही आमचे आई-बाप काढता, आम्ही…”, सामनातील मुलाखतीवरून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल | Eknath Shinde verbal attack on Uddhav Thackeray over Saamana interview pbs 91

[ad_1] राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. “तुम्ही आमचे आई-बाप काढता, आम्ही कधी आमच्या आई-बापांना भेटलो?” असा सवाल करत शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रीपद मिळवलं. मग गद्दारी आम्ही केली का? असा प्रश्नही उपस्थित केला. ते शनिवारी (३० जुलै) नाशिकमधील…

Read More