Headlines

भंडाऱ्यातील बलात्काराच्या घटनेवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “अत्याचाराचा प्रकार…” | Eknath Shinde comment on Bhandara Gondia gang rape case rno news pbs 91

[ad_1] भंडाऱ्यात निर्वस्त्र आढळलेल्या महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याच्या घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले आहेत. या प्रकरणी सर्वच राजकीय पक्षांनी भूमिका घेत पीडितेला मदत आणि दोषींवर तातडीने कारवाईची मागणी केलीय. या पार्श्वभूमीवर दिल्ली दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली. “हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल. तसेच दोषींवर तात्काळ कठोर कारवाई होईल,” अशी माहिती एकनाथ…

Read More