Headlines

संजय राऊतांवरील ईडी कारवाईवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, “त्यांना अटक होतेय की…” | Eknath Shinde first reaction on ED action against Shivsena MP Sanjay Raut pbs 91

[ad_1] शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. भाजपासह शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाकडून या कारवाईचं समर्थन केलं जातं आहे, तर महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून ही सुडाची कारवाई असल्याचा आरोप करत टीका होत आहे. आता राऊतांवरील कारवाईवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “राऊतांना अटक होतेय की नाही हे मला…

Read More