Headlines

बहुचर्चित ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकची घोषणा, निर्माते म्हणाले ‘लवकरच स्टारकास्ट…’

[ad_1] Ekda Yeun Tar Bagha Hindi Remake : प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ हा मराठी चित्रपट चित्रपटगृहात चांगलाच गाजला. या चित्रपटाचे पोस्टर, गाणी आणि ट्रेलरने सर्वांचीच मनं जिंकली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात तब्बल १६ विनोदवीर कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. आता लवकरच या चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्यात…

Read More

‘एकदा येऊन तर बघा’ सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

[ad_1] मुंबई : ‘एकदा येऊन तर बघा’ या  मराठी  चित्रपटाची रसिक प्रेक्षक  गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. १४ विनोदवीर एकत्र आणत दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांनी विनोदाची जबरदस्त मेजवानी रसिकांसाठी आणली आहे.   आपली घरची माणसं आपला आधारस्तंभ असतात. आनंदाच्या, दुःखाच्या, यश-अपयशाच्या कोणत्याही प्रसंगात कुटुंबाची साथ-सोबत असेल…

Read More