Headlines

बापरे! याला काय झालं? इमरान खानला पाहून चाहते चिंतेत

[ad_1] मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या ईदच्या उत्साहामध्ये बऱ्याच सेलिब्रिटींनी कल्ला केल्याचं पाहायला मिळालं. सलमान असो किंवा आमिर खान, अगदी शाहरुखही… प्रत्येकानंच आपलं कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या साथीनं ईद साजरी केली.  कोरोनाचं संकट टळल्यानंतर निर्बंध मागे घेण्यात आले आणि त्याच क्षणी सणउत्सवांचे खरे रंग पुन्हा दिसू लागले. ईदच्या दिवशीही असंच उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. (Eid celebrations)…

Read More