Headlines

विद्यार्थ्यांच्या फुगीर गुणवत्तेचा प्रश्न ;शिक्षण पद्धतीची मोठी शोकांतिका

[ad_1] प्रदीप नणंदकर, लोकसत्ता लातूर : आपल्या शिक्षण पद्धतीत मुलांच्या मानसिकतेचा विचार करत त्याला शाळेत घातल्यापासूनच अपयश येऊ नये याची काळजी घेतली जाते व एकदा शाळेत घातले की त्याला पुढच्या वर्गात तो सहजपणे जाईल याची दक्षता घेतली जाते. गुणवत्ता नसताना त्याला गुण दिले जातात. त्याला मिळणारे गुण ही त्याची मूळ गुणवत्ता नसते, मात्र मिळालेल्या गुणांमुळे…

Read More