Headlines

Eclipse and Earthquake: वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणानंतर जोरदार भूकंप, दोघांमध्ये काय आहे संबंध?

[ad_1] Earthquake in Delhi : काल वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण पाहयला मिळाले. दरम्यान, या चंद्रग्रहणानंतर मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी लोक घाबरले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता, ज्याची तीव्रता 6.3 रिस्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा परिणाम संपूर्ण उत्तर भारतावर दिसून आला. दिल्ली-एनसीआर आणि लखनऊमध्येही जमिनीला जोरदार हादरे बसले. घरात झोपलेल्या लोकांचे पलंग थरथरु लागले…

Read More