Headlines

आधार कार्ड सोबत कॅरी करण्याची नाही गरज, फोनमध्येच असे करा डाउनलोड

[ad_1] नवी दिल्ली: Aadhar card In Phone: ई-आधार कार्ड हे तुमच्या आधार कार्डचे इलेक्ट्रॉनिक स्वरूप आहे. याचा अर्थ असा की तुम्ही तुमचे ई-आधार कुठेही वापरू शकता आणि तुम्हाला फिजिकल कार्ड बाळगण्याची गरज नाही. आधार कार्डप्रमाणेच, ई-आधार कार्डमध्ये तुमचा बायोमेट्रिक डेटा, बायोमेट्रिक तपशील, आधार क्रमांक फोटो आणि इतर तपशील यासारखी सर्व आवश्यक माहिती असते. यामध्ये तुमचे…

Read More