Headlines

Dwayne Bravo ची IPL मधून निवृत्ती,आता चेन्नईत ‘या’ भूमिकते दिसणार

[ad_1] Dwayne Bravo Retirement : वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने (Dwayne Bravo) इंडियन प्रीमियर लीगमधून (IPL) निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट टाकून त्याने याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे चेन्नईच्या (Chennai Super Kings) फॅन्सची निराशा झाली आहे. मात्र तरीही त्याला पिवळ्या जर्सीत फॅन्सना पाहता येणार आहे. कारण त्याला चेन्नईने एक मोठी जबाबदारी…

Read More