Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये महिलेनं लपवले ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज; ते उघडताच…
[ad_1] मुंबई : जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सर्वांनाच धक्का देणारं प्रकरण समोर आलं आहे. जिथं एका आफ्रिकन महिलेनं गुप्तांगामध्ये (रेक्टम) मध्ये अमली पदार्थ भरून ती त्याची तस्करी करत असल्याची बाब उघड झाली. (Drugs Case) शनिवारी डीआरआईच्या टीमनं या महिलेला ताब्यात घेतलं. पण, तरीही त्यांना महिलेकडे असणारे अमली पदार्थ ताब्यात घेता आले नव्हते. पुढील कारवाई करत त्यानंतर…