Headlines

Drishyam 2 Leaked: प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ‘दृश्यम 2’ ला बसला फटका, चित्रपट लीक

[ad_1] मुंबई : बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn), याचा ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शनाची तारखेची घोषणा केल्यापासून प्रेक्षक त्यासाठी उत्सुक होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणार अशा अपेक्षा सगळ्यांनाच लागल्या आहेत. या चित्रपटातून बॉलिवूड पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर कमबॅक करणार असा विचार सगळे करत…

Read More