Headlines

आमची लायकीच नाही बाबासाहेब…; महामानवाच्या जयंतीला अभिनेत्रीची बोचरी पोस्ट

[ad_1] मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शासकीय आणि निमशासकीय पातळीवर विविध कार्यक्रमांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. (Dr. Babasaheb Ambedkar ) आंबेडकरी विचारांकडे आजच्या क्षणाला सर्वजण मोठा वैचारिक साठा म्हणून पाहत आहेत. पण, आजच्या घडीला त्यांचे विचार अंमलात…

Read More