Headlines

Sex संदर्भातील तुमच्या ‘त्या’ प्रश्नांची उत्तरं देणार हे डॉक्टर; Video तुफान व्हायरल

[ad_1] मुंबई : कितीही चांगला मित्र असो किंवा मैत्रीण असो, मुद्दा जेव्हा काही अती खासगी विषयांचा असतो तेव्हा मात्र त्यावर बोलताना प्रचंड संकोलचेपणा वाटतो. अनेकदा तर, या मुद्द्यांवर बोलणंही टाळलं जातं. म्हणजे समस्या कितीही मोठी असो, त्यावर उघडपणे कसं बोलणार, या एका विचारानेच पाय मागे घेतला जातो.  या समस्या असतात शारीरिक संबंधांशी निगडीत. अनेकांसाठी न्यूनगंडाचा…

Read More