Headlines

फालतू गोष्टी करू नका…; Virat Kohli च्या ओपनिंग करण्यावरून गौतम गंभीरचं धक्कादायक वक्तव्य

[ad_1] मुंबई : टी-20 वर्ल्डकपपूर्वी विराट कोहलीने रोहित शर्मासोबत ओपनिंग करावी की नाही यावर सतत चर्चा होताना दिसतेय. विराटने नुकतंच आशिया कप स्पर्धेत आपलं 71 वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं. यावेळी तो सलामीला आला होता. यानंतर या चर्चेला आणखी वेग आला, मात्र भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने याला स्पष्टपणे नकार दिला आहे. गौतम गंभीरने स्पष्टपणे सांगितलं…

Read More