बहिणीच्या निधनानंतर काही तासातच अभिनेत्री डॉली सोहीचं निधन
[ad_1] Dolly Sohi Passes Away cervical cancer : ‘झनक’ फेम अभिनेत्री डॉली सोहीचं निधन. बहीण अमनदीपच्या निधनाच्या काही तासातच घेतला अखेरचा श्वास. डॉली ही 48 वर्षांची होती आणि ती सर्वाइकल कॅन्सरला लढा देत होती. डॉलीच्या बहिणीचं निधन अमनदीप सोहीचं काल निधन झालं. अमनदीपचं निधन कावीळमुळे झालं. तर डॉलीचं निधन कॅन्सरमुळे झालं. डॉलीचा भाऊ मनु सोहीनं…