Headlines

Dog Walking Stadium: एका श्वानामुळं IAS अधिकाऱ्याची रखरखाट असणाऱ्या प्रदेशात बदली, नेमकं प्रकरण काय?

[ad_1] मुंबई : देशभरातील IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असतात. या ना त्या कारणाने या बदल्या होत असतात. मात्र या घटनेत काही वेगळचं कारण समोर आले आहे. एका IAS अधिकाऱ्यांची त्याच्या पाळीव श्वानामुळे बदली करण्यात आली आहे. संजीव खिरवार असं त्या आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे. नेमकंश्वानाने असं काय केलं आहे की संजीव खिरवार (Sanjeev Khirwar) यांची…

Read More