Headlines

औषधाच्या प्रिस्क्रिप्शनवर Rx का लिहिलेलं असतं, याचा अर्थ तुम्हाला माहितीय?

[ad_1] मुंबई : आपल्याला काही आजार असेल, तर आपण लगेच डॉक्टरांची भेट घेतो. त्यावेळेला आपल्याला तपासून झाल्यावर डॉक्टर आपल्याला एक चिठ्ठी देतो, ज्यावरती औषध लिहिलेली असतात. आपण तिच चिठ्ठी मेडिकलमध्ये दाखवतो आणि ते आपल्याला त्या गोळ्या किंवा औषध देतात. या डॉक्टरांच्या चिठ्ठीला प्रिस्क्रिप्शन देखील म्हणतात. परंतु तुम्ही कधी या प्रिस्क्रिप्शनला नीट पाहिलंय? यावर अनेक प्रकारची…

Read More