पालख्या आज पंढरीत ; बाजीराव विहिरीजवळ माउलींचे गोल, तर तुकोबारायांचे उभे रिंगण
[ad_1] मंदार लोहोकरे, लोकसत्ता पंढरपूर: माउलीचे पालखी सोहळय़ातील चौथे आणि शेवटचे गोल रिंगण आणि उभे रिंगण बाजीराव विहिरीजवळ संपन्न झाले. तर दुसरीकडे तुकोबारायांच्या पालखीचे बाजीराव विहिरीजवळ उभे रिंगण उत्साहात पार पडले. आज म्हणजे शनिवारी सर्व संतांच्या पालख्या पंढरीत दाखल होणार आहेत. गेली दोन वर्ष सुनेसुने झालेले पंढरपूर आता भाविकांच्या भक्तिसागरात न्हाऊन निघणार आहे. माउलीची पालखी…