Headlines

WhatsApp वर मिळवा PAN Card आणि DL चे डिटेल्स, फॉलो करा या स्टेप्स

[ad_1] नवी दिल्ली:WhatsApp DigiLocker Service :डिजीलॉकर हा डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत एक उपक्रम आहे, ज्याचा उद्देश लोकांना डिजिटल दस्तऐवज वॉलेट प्रदान करणे आहे. जेथे सामान्य युजर्स त्यांचे सर्व दस्तऐवज सेव्ह करू शकतात. महत्वाचे म्हणजे, डिजीलॉकरमध्ये सेव्ह असलेली सर्व कागदपत्रे मूळ कागदपत्रे मानली जातात. सरकारने घोषणा केली होती की, DigiLocker सेवा My Gov हेल्पडेस्कद्वारे WhatsApp वर युजर्ससाठी…

Read More