Headlines

Diwali 2022: आली दिवाळी… यंदा कधीये दिवाळी, काय आहे लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त? पाहा…

[ad_1] Diwali Date: गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) संपून आता अवघे काही दिवस उलटले आहेत. तोच पंधरवड्यानंतर नवरात्रोत्सवाची सुरुवात होत आहे. तिथं नवरात्र पूर्णत्वास जात नाही तोच यंदाच्या वर्षी दिवाळी कधी आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकांनी पंचांग हाती घेतलं आहे. (diwali holidays) दिवाळीच्या सुट्ट्या कधी मिळणार, सुट्ट्या कशा घ्यायच्या, फिरायला आणि नातेवाईकांना भेटी द्यायला कधी जायचं यासाठीचे…

Read More