तीन वर्षांनंतर अभिनेत्रीनं प्रियकराला सोडलं; आता का लपवतेय तोंड?
[ad_1] मुंबई : प्रेमाच्या नात्यात वादळं येतात हे मान्य. पण, ही वादळं किंवा मतभेद कुठवर ताणायचे हे जर ठरवलं नाही, तर मात्र नात्याला नकळत तडा जातो आणि त्यानं होणाऱ्या वेदना असह्य असतात. सध्या एका सेलिब्रिटी जोडीच्या नात्यात आलेला दुरावा सर्वांनाच धक्का देऊन जात आहे. तीन वर्षांहून अधिक काळ एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या जोडीचा ब्रेकअप…