धक्कादायक : प्रसिद्ध अभिनेत्रीला चाहत्याचा अश्लिल प्रश्न म्हणाला ‘तू व्हर्जिन आहेस का?’
[ad_1] मुंबई : टीव्ही एक्ट्रेस दिव्या अग्रवाल (Divya Agarwal) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. बॉस ओटीटी (Bigg Boss OTT) विजेती दिव्या अग्रवाल (Divya Agarwal) ही तिच्या कामापेक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. दिव्यानं काही दिवसांपूर्वी तिचा खूप चांगला मित्र अपूर्व पाडगावकरसोबत (Apurva Padgaonkar) साखरपूडा केला. यानंतर ती तिच्या एक्स बॉयफ्रेंड वरुण सूदसोबतच्या…