Headlines

बंडखोर खासदार भावना गवळी यांचे घटस्फोटित पती प्रशांत सुर्वे यांचा शिवसेनेत प्रवेश | shivsena rebel MP bhawana gawali divorced husband prashant surve join Shivsena Uddhav thackeray rmm 97

[ad_1] शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. अनेक खासदार, नगरसेवक आणि पदाधिकारीदेखील शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यादेखील अलीकडेच शिंदे गटात सामील झाल्या आहेत. यानंतर आता काही नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश करायला सुरुवात केली आहे. शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव यांचे भाऊ संजय…

Read More