Headlines

ढसाढसा रडतानाच न्यायालयात अभिनेत्री फोटोसाठी पोझ देते तेव्हा….; Video पाहणारेही हैराण

[ad_1] मुंबई : (Johnny Depp and Amber Heard) सध्या संपूर्ण कलाजगतामध्ये एका जोडीच्या नावाची बरीच चर्चा सुरु आहे. ही जोडी काही वर्षांपूर्वी विवाहाच्या नात्यातून वेगळी झाली असली, तरीही या नात्यामध्ये धुमसणारी ठिणगी काही केल्या विझलेली नाही. ज्याचा सध्या वणवा होत असून, हे नातं आणखी खालच्या पातळीला आलं आहे.  ही जोडी आहे हॉलिवूड स्टार जॉनी डेप…

Read More