Headlines

आईच्या वर्षश्राद्धातील ५०० रुपयांची उधारी देण्यावरून वाद, सोलापुरात मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या |

[ad_1] आईच्या वर्षश्राद्धात केलेल्या खर्चात एका मंगल भांडारचे ५०० रुपये उधारी शिल्लक होती. ही उधारी देण्यासाठी मोठा भाऊ आणि छोट्या भावामध्ये वाद झाला. या वादातून मोठ्या भावाने छोट्या भावाला दगड, सळईने मारहाण केली. यात पीडित लहान भावाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोलापुरातील पिंजारवाडीत घडली. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात एकच गर्दी केली. सैफन…

Read More