‘लष्करी अधिकारी असून इतके छोटे कपडे!’ दिशा पटानीच्या बहिणीचा डान्स व्हिडीओ व्हायरल
[ad_1] Disha Patani’s sister got trolled : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी चित्रपट ‘योद्धा’ मुळे चर्चेत आहे. दिशा नेहमीच तिच्या बोल्ड फॅशन स्टाईलमुळे चर्चेत असते. मात्र, आता तिचं चर्चेत येण्याचं कारण हा तिच्या बहिणीचा व्हिडीओ आहे. तिच्या बहिणीच्या व्हिडीओमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. दिशा पटानीच्या बहिणीचं…