Headlines

Urfi Javed: उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी, डायरेक्टरच्या कार्यालयातून फोन आल्याचा आरोप

[ad_1] Urfi Javed Threat: सोशल मीडियावर आपल्या अतरंगी कपड्यांमुळे उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच चर्चेत असते. तिच्या कपड्यांमुळे अनेकवेळा तिला ट्रोल (Troll) करण्यात येतं. तर अनेकवेळा तिला धमकी देण्यात आली आहे. आता जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप तीने केला आहे. यासंदर्भात उर्फीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने तिला बेदम मारहाण करुन…

Read More