Headlines

शाहीर साबळेंच्या स्मृतीदिनी केदार शिंदे भावूक, म्हणाले ‘बाबा कित्येक पिढ्या तुमच्याबद्दल…’

[ad_1] Kedar Shinde Emotional Post : ‘महाराष्ट्र शाहीर’ अशी ओळख मिळवलेल्या शाहीर साबळेंनी महाराष्ट्रातील लोककला घराघरात पोहोचवण्याचे काम केले. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते घराघरात पोहोचले. लोककला, पोवाडे आणि पथनाट्य या माध्यमातून त्यांनी जनजागृतीही केली. शाहीर साबळेंची अनेक गाणी लोकप्रिय आहेत. त्यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट 28 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित झाला….

Read More