Headlines

धक्कादायक : या प्रसिद्ध अभिनेत्रीने पतीमुळे केलं टक्कल; का आली अशी वेळ?

[ad_1] मुंबई : अभिनेत्री दीप्ती ध्यानीने अभिनेता सूरज थापरसाठी मुंडण केल्याचं पाहून चाहत्यांना धक्काच बसला. दीप्तीने तिरुपती बालाजी येथे केस देण्याचं आश्वासन दिलं होतं. असं तिने करण्यामागचं कारण म्हणजे, सूरजला कोविड-19 ची लागण झाली होती आणि त्याची प्रकृती चिंताजनक होती. तिच्या टक्कल पडलेल्या लूकचा फोटो शेअर करत दीप्तीने इंस्टाग्रामवर लिहिलं, “तेरे नाम”. याबाबत सूरज म्हणाला…

Read More