Headlines

dipali sayyad to join shinde group uddhav thackeray sushma andhare slams

[ad_1] गेल्या अनेक दिवसांपासून दीपाली सय्यद ठाकरे गटामध्ये नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याचा शेवट आज खुद्द दीपाली सय्यद यांनीच आपण शिंदे गटात जाणार असल्याचं जाहीर करून झाला. दीपाली सय्यद आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वर्षा निवासस्थानी भेटण्यासाठी दाखल झाल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना दीपाली सय्यद यांनी शनिवारपर्यंत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं. मात्र,…

Read More