Headlines

ती आली, तिला पाहिलं, पण तिला कुणी ओळखलेच नाही…

[ad_1] राजीव कासले, झी २४ तास, मुंबई : भारतीय खेळाची शोकांतिका, भारतात क्रिकेट (Cricket) खेळाव्यतिरिक्त इतर खेळांना क्वचितच प्रसिद्धी दिली जाते. 14 ऑगस्ट 2016 चा तो दिवस भारतीय क्रीडा प्रेमी आजही विसरलेले नाहीत. त्यादिवशी सव्वाशे कोटी भारतीयांची छाती अभिमानाने फुगली होती. 52 वर्षांमध्ये जे भारतीय जिम्नॅस्टला (Gymnastics) जमले नव्हते ते एका 22 वर्षीय मुलीने करून…

Read More