Headlines

IND vs AUS : दिनेश कार्तिकने केल्या एकापाठोपाठ तीन चुका, रोहित शर्माला राग अनावर; पाहा Video

[ad_1] IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा (IND vs AUS) 4 विकेट्सने पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियासाठी (India vs Australia T20I) मॅथ्यू वेडने अप्रतिम खेळ दाखवत संघाला विजय मिळवून दिला आहे. डेथ ओव्हर्समध्ये मॅथ्यू वेडने तुफानी कामगिरी केली. मॅथ्यू वेडमुळेच ऑस्ट्रेलिया संघाला विजय मिळवता आला. तर भारतीय संघाचे स्टार खेळाडू भुवनेश्वर कुमार (bhuvneshwar kumar) आणि…

Read More

T20 World Cup: सिलेक्टर्सच्या त्या 3 निर्णयांमुळे Rohit Sharma चं टेन्शन वाढलं

[ad_1] मुंबई: आशिया कपची (Asia Cup 2022) सांगता झाल्यानंतर आता क्रिकेटप्रेमी आता 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या T20 World Cup च्या प्रतिक्षेत आहेत.  आगामी T20 World Cup साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीने भारतीय संघाची घोषणा करताना 3 मोठे निर्णय घेतले. त्यामुळे सिलेक्टर्सवर सोशल मीडियावर टीका होताना दिसत आहे. 1. रवि बिश्नोईच्या जागी…

Read More

T 20 World Cup 2022 : टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया कोणत्या प्लेइंग इलेव्हनसोबत उतरणार, पंत खेळणार का?

[ad_1] मुंबई : बीसीसाआयने (Bcci) सोमवारी आगामी टी 20 वर्ल्ड कपसाठी (T 20 World Cup 2022) 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. तर 3 राखीव खेळाडूंचा समावेश करण्यात आलाय. यामध्ये मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि दीपक चाहरचा (Deepak Chahar) समावेश आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तसेच संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी…

Read More

T20 World Cup : दिनेश कार्तिकच्या ट्विटवर हार्दिक पांड्याचं दिलखुलास उत्तर, तुम्ही पाहिलं का?

[ad_1] आशिया कप (Asia Cup 2022) स्पर्धेनंतर क्रिकेट प्रेमींना टी20 विश्वचषक स्पर्धेची उत्सुकता लागली आहे . ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) टी20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी जय्यत तयारी सुरु केली आहे.  बीसीसीआयने  टी20 वर्ल्डसाठी संघ जाहीर केला आहे. (Team India Squad for T20 World Cup) अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकची (Dinesh Karthik)…

Read More

T20 World Cup 2022 : बॅटिंग जोरदार-बॉलिंग धारधार, तरीही Shardul Thakur ला डच्चू

[ad_1] मुंबई : बीसीसीआयने (Bcci) टी 20 वर्ल्ड कप 2022 साठी (T20 World Cup 2022) भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. बीसीसीआयने संघात एकूण 18 जणांचा समावेश केलाय. यापैकी 3 जणांना राखीव खेळाडू म्हणून संधी देण्यात आली आहे. मात्र बीसीसीआयने मुंबईकर शार्दुल ठाकूरला यंदाही वर्ल्ड कपसाठी संधी दिलेली नाही….

Read More

T20 वर्ल्ड कपसाठी ‘या’ चार विकेटकीपरपैकी कोणाला संधी मिळावी, तुमची पसंती कोणाला?

[ad_1] Team India Squad for T20 World Cup : एशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2022) सुपर 4 मधल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानला (India vs Afghanistan) 101 धावांनी धूळ चारत मोठ विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) आणि भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) टी20 क्रिकेटमध्ये विक्रम नोंदवला. भारतीय खेळाडूंनी या सामन्यात चांगली कामगिरी…

Read More

CWG 2022 : बायको Dipika Pallikal ने मेडल जिंकताच, क्रिकेटर दिनेश कार्तिकनं दिली अशी प्रतिक्रिया

[ad_1] मुंबई : कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूं चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये भारताला वेगवेगळ्या खेळात एकूण 61 मेडल मिळाले आहेत. या मेडलची सुरुवात वेटलिफ्टिर मीराबाई चानूपासून सुरु झाली आणि भारताकडे एक-एक मेडल वाढत गेले. स्क्वॅशमध्ये देखील भारताने कांस्यपदक मिळवलं आहे. यावेळी सौरव घोषाल आणि दीपिका पल्लीकल हे दोघेही नेतृत्व करत होते. या सामन्यात सौरव…

Read More

Eng vs Ind : ‘हिटमॅन’ Rohit Sharma चा सुपरहिट कारनामा, इंग्लंड विरुद्ध ‘त्रिशतक’

[ad_1] बर्मिंगहॅम : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात (Eng vs Ind, 20I) पराक्रम केला आहे. रोहितने टी 20 मध्ये अनोख त्रिशतक पूर्ण केलं आहे. रोहितने या दुसऱ्या सामन्यात 31 धावांची अफलातून खेळी केली. यामध्ये त्याने 3 चौकार आणि 2 खणखणीत सिक्स ठोकले. रोहितने यासह मोठा विक्रम आपल्या…

Read More

Team India: टी 20 वर्ल्डकपसाठी गौतम गंभीरकडून टीम इंडियाची निवड! जडेजा, कार्तिकला बाहेरचा रस्ता

[ad_1] Team India: टी 20 वर्ल्डकप अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. या वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची मोर्चेबांधणी सुरु आहे. कोणता खेळाडू अंतिम 15 मध्ये असेल याचे आखाडे बांधले जात आहे.  दरम्यान, भारताला दोनदा विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या गौतम गंभीरने 2022 च्या टी-20 वर्ल्डकपसाठी आपला सर्वोत्तम संघ जाहीर केला आहे. गंभीरने निवडलेल्या संघातून मोठ्या…

Read More

IND vs SA 4th T20I : कार्तिकने ठोकलं, आवेश रोखलं, टीम इंडियाचा आफ्रिकेवर 82 धावांनी जबरदस्त विजय

[ad_1] राजकोट : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर चौथ्या टी 20 सामन्यात (IND vs SA 4th T20I) 82 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. टीम इंडियाने आफ्रिकेला विजयासाठी 170 धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर आफ्रिकेचा डाव अवघ्या 87 धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. यामुळे आता…

Read More