Headlines

Dinesh Karthik : पोरानं मैदान मारलं अन् बाप टाचा वर करून घोळक्यात उभा होता!

[ad_1] T20 World cup Dinesh Karthik: सध्या सुरू असलेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World cup) भारतीय संघाने आक्रमक खेळी करत पाकिस्तानला (Pakistan) लोळवलं. या सामन्यात भारताच्या सर्वच खेळाडूंनी कमाल केली. विराट कोहलीने (Virat Kohli) नेतृत्व हाती घेत धावा चोपल्या, तर त्याआधी भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानी फलंदाजांना मैदानात थांबू दिलं नाही. या सामन्यात चर्चेचा विषय राहिला तो…

Read More