Headlines

IND vs AUS Test : दिनेश कार्तिक बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत डेब्यू करणार, ट्विट करून उडवली खळबळ

[ad_1] IND vs AUS Border-Gavaskar Trophy : टीम इंडियाने न्यूझीलंडविरद्धची तीन सामन्याची टी20 मालिका 2-1 ने खिशात घातली आहे. या मालिका विजयानंतर टीम इंडियाचे लक्ष्य बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर (Border-Gavaskar Trophy) आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे.मात्र या संघात एका खेळाडूचा समावेश करण्यात आला नाही आहे. या खेळाडूचे नाव दिनेश कार्तिक (Dinesh…

Read More