Headlines

T20 World Cup : ऑस्ट्रेलियात दिनेश कार्तिकच्या वडिलांनी जिंकली मनं; ते गर्दीत उभे राहिले आणि….

[ad_1] T20 World Cup : काय सांगावं, वडिलांसाठी लेकाला यशस्वी झालेलं पाहणं किती आनंदाचं असतं…. दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) वडिलांची एक कृती पाहून तुम्हालाही याचा अंदाज येईल यात शंका नाही. तिथे भारतीय संघ (Team India) सिडनीमध्ये (Sydney) सरावाला कधी येतो याची प्रतीक्षा करत कृष्ण कुमार म्हणजेच दिनेश कार्तिकचे वडील एका कोपऱ्यात उभे होते, इतर क्रिकेटप्रेमींच्या…

Read More