Headlines

IND vs SL : दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी मोठा धक्का, स्टार खेळाडूला दुखापत

[ad_1] India vs Sri Lanka Dilshan Madushanka Injury: टीम इंडियाने श्रीलंकेविरूद्धचा (India VS Sri Lanka) पहिला वनडे सामना 67 धावांनी जिंकला होता. हा सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली होती.आता दुसरा सामना उद्या गुरूवारी 12 जानेवारी रोजी ईडन गार्डनमध्ये पार पडणार आहे. या सामन्यापुर्वी श्रीलंका संघाला मोठा धक्का बसला आहे.कारण दिलशान मदुशंकाला…

Read More