Headlines

11 वर्षांचा असताना आई-वडिलांपासून कसा लांब झाला दिलजीत दोसांझ? गायकानं व्यक्त केली खंत

[ad_1] Diljit Dosanjh : लोकप्रिय पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत सिंग दोसांझ हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या ‘चमकीला’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. दिलजीत दोसांझ हा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असणाऱ्या दिलजीतनं त्याच्या खासगी आयुष्याविषयी आता वक्तव्य केलं आहे. त्यानं त्याच्या आई-वडिलांसोबतचं त्याचं नातं कसं होतं… त्याविषयी सांगितलं आहे….

Read More