Headlines

दिलीप प्रभावळकर करणार इच्छामरण विषयावर भाष्य; लवकरच ‘आता वेळ झाली’ प्रेक्षकांच्या भेटीला

[ad_1] मुंबई : असे अनेक कलाकार असतात ज्यांच्या सिनेमांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाप आहे.  अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित, लिखित ‘आता वेळ झाली’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले असून पोस्टरमध्ये दिलीप प्रभावळकर…

Read More