Headlines

Dilip Joshi News: ‘तारक मेहता’ फेम ‘जेठालाल’चा संताप अनावर, जीवाला धोका असल्याच्या त्या घटनेवर काय म्हणाले?

[ad_1] Dilip Joshi Fake Call: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Tarak Mehta Ka Ooltah Chashma) ही मालिका गेली चौदा वर्षे सलग प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे. या मालिकेतील सगळेच कलाकार हे लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. त्यातील सर्वाधिक लोकप्रिय ठरले ते अभिनेते दिलीप जोशी (Dilip Joshi). दिलीप जोशी यांची सिनेसृष्टीतील कारकीर्द ही खूप मोठी आहे त्यांच्या अभिनयाचे सगळेच…

Read More